आई मुंब्रादेवी | Aai Mumbra Devi | आई मुंब्रादेवीचा इतिहास अवश्य पूर्ण विडिओ बघा
dadus87 dadus87
17.5K subscribers
30,928 views
504

 Published On Jun 6, 2019

स्वयंभु आई मुंब्रादेवी, नवदुर्गा, सातीआसरा एकाच ठिकाणी
महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर जगात एकमेव ठिकाण
हो बरोबर ऐकलं मित्रानो आज आपण चालो आहोत अशा ठिकाणी म्हणजेच मंदिरात कि जिथे स्वयंभु नवदुर्गा एकत्र आहेत तसेच स्वयंभु साती आसरा देवीच पण मंदिर आहे आणि ते ठिकाण महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्यातल्या मुंब्रा या शहारा मध्ये पारसिकच्या डोंगरावर हिरव्यागार झाडी मध्ये आहे आई मुंब्रादेवीच मंदिर
मंदिरात जाण्या साठी तुमी मुंब्रा रेल्वे स्टेशन ला उतरवून येऊ शकता तसेच रोड नि तुमि बायपास मार्ग पण येऊ शकता
तर मी आज चालो आहे बायपास मार्ग
चला तर मग जाऊ आई मुंब्रादेवीच्या दर्शनाला
आई मुंब्रा देवी मते कि जय
Dadus87

show more

Share/Embed