आज कालची मुलं किती मोबाईल बघतात|घरात किती पसारा केला|आज मी कुठे गेले होते नक्की पहा|
Monika Korde Vlogs Monika Korde Vlogs
3.97K subscribers
89 views
10

 Published On Sep 27, 2024

आज कालची मुलं किती मोबाईल बघतात|घरात किती पसारा केला|आज मी कुठे गेले होते नक्की पहा|

•नमस्कार मैत्रिणींनो🙏🙏

•मी मोनिका कोरडे भिंगारदे.

•मी एक housewife mummy आहे.

•घर, दोन मुलांना सांभाळून मी yt vlog पण बनवते.

•मला या सर्वात तुमची साथ हवी आहे तर देणार ना साथ मला.

•तुमच्या मदतीची आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.

•तुम्हाला जर माझ्या विषयी काही प्रश्न पडत असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये विचार. मी तुमच्या कॉमेंट ची वाट पाहाते.

•तुम्हाला माझे vlog daily routine पाहायला आवडेल अशी अपेक्षा आहे.

'फक्त विश्वास ठेवा'
"अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏"

मुलगा आणि मुलगी मित्र का होऊ शकत नाही 👇
   • मुलगा आणि मुलगी मित्र का होऊ शकत नाही...  

शिर्डी साईबाबा दर्शन 👇
   • शिर्डी साई बाबा दर्शन🙏|पक्षी संग्रहाल...  

गृहिणींसाठी काही टिप्स 👇
   • आज आपल्यासाठी काही टिप्स. थोडावेळ स्व...  

show more

Share/Embed