Amol Kolhe vs Mahesh Landge : भोसरीच्या व्यक्तीचं लंडनमध्ये 200कोटींचं हॉटेल?कोल्हे-लांडगे आमनेसामने
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
126,369 views
941

 Published On Aug 15, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics पिंपरी- चिंचवड खास करून भोसरी मध्ये सध्या 200 कोटींच्या लंडन मधील हॉटेल ची चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांचे लंडनमध्ये 200 कोटीचे हॉटेल असल्याचा आरोप शिव स्वराज्य यात्रे दरम्यान केला... त्यावर आतापर्यंत मौन धारण केलेल्या आमदार महेश लांडगे यांनी पलटवार करत आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल असं प्रत्योत्तर कोल्हेना दिलंय... कोल्हे खासदार आहेत, आरोप करताना तारतम्य बाळगावे असा टोला ही त्यांनी लगावला. कोल्हे यांच्या इतर आरोपांना ही लांडगे यांनी जोरदार प्रत्योत्तर दिलंय. याच बाबतीत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी... #MHT053

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed