K. K. Wagh Universal School, Saraswatinagar - Eco Friendly Ganesha Idol making Workshop on 8-8-2020
K. K. Wagh CBSE Schools Official K. K. Wagh CBSE Schools Official
776 subscribers
241 views
7

 Published On Aug 4, 2020

के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक, स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज (स्माईल) व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सेलंन्स यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे सन 2020-21 मध्ये दि. 08 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता 'इको फ्रेंडली गणेशा' थोडक्यात शाडू मातीपासून गणपतीची मुर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
  / eco-friendly-ganesha-by-k-k-wagh-education...  

नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/HFYjmhYe5jsY7HEq5

show more

Share/Embed