।। कोकणातील गणेश चतुर्थी ।। किंजवडे , परबवाडीतील महिलांची फुगडी , हसून हसून दुखलं पोट ।।
Rambadgo Babo Rambadgo Babo
2.55K subscribers
53,097 views
403

 Published On Sep 7, 2022

#कोकणातीलगणेशोत्सव #फुगडी #गणपतीबाप्पा

नमस्कार मित्रांनो ,
कोकणामध्ये गणपतीला आरती , भजन , फुगडी अस खुप काही केल जात . तर या व्हिडिओत तुम्ही महिलांची फुगडी बघणार आहात . तर या महिला किंजवडे , परबवाडीतील आहेत आणि त्यांच्या ग्रुपच नाव पावणाईदेवी फुगडी मंडळ किंजवडे , परबवाडी असे आहे तर या महिला आपली कला सादर करणार आहेत . तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आवडल्यास लाईक करा , शेअर करा आणि चॅनेला सबस्क्राईब करा .
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

नमस्कार मित्रांनो ,
      मी माझ्या चॅनेल मार्फत मनाला भुरळ घालणाऱ्या कोकणातील मंदिरे , सण , उत्सव , शेती , मासेमारी , खाद्यपदार्थ , निसर्ग तथा कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे . ज्यांना कोकनाप्रति प्रेम आहे अश्यांना कोकणातील माहिती माझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून नियमित मिळत राहील .
       मित्रांनो , मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर विडिओ ला लाईक करा , कॉमेंट्स करा , चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबून ऑल सिलेक्ट करा .
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

Instagram Follow 👇
  / rambadgo_babo  

show more

Share/Embed