राधा गोपाल मंदिर, आरवडे (ता. तासगांव, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Radha Gopal Temple, Aravade
Bhatkanti TV Bhatkanti TV
2.37K subscribers
4,122 views
56

 Published On Mar 4, 2023

▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________

Location - ISCKON Mandir, Arawade, Tasgaon
https://maps.app.goo.gl/XZUGJnygFmTqm...
__________________________________

■ इतर Vlogs

   • राधा गोपाल मंदिराचे म्युझियम, आरवडे (...  
   • दरगोबा मंदिर, पारे (ता. खानापूर, जि. ...  
   • भिमाशंकर मंदिर, भिवघाट-नेलकरंजी (ता. ...  
   • वेताळगुरु मंदिर, रेवणगांव (ता. खानापू...  
   • शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी...  
__________________________________

या व्हिडिओ मध्ये आरवडे येथील राधा गोपाल मंदिर, तेथील गोशाळा, महाप्रसाद हाॅल, भक्त निवास, गोवर्धन पर्वताची प्रतिकृती व ऑफिस दाखवले आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील, सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यामध्ये आहे. हे मंदिर सांगली जिल्ह्यातील ISKCON चे सर्वात मोठे मंदिर आहे. हा पार्ट -१ व्हिडिओ आहे, पार्ट - २ मध्ये आपण तेथील कृष्णतत्त्व दर्शन (म्युझियम) बघणार आहोत.

या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.

हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________

#temple #मंदिर #radhakrishna #marathivlog
__________________________________

▪︎ राधा गोपाल मंदिर आरवडे
▪︎ राधा कृष्ण मंदिर आरवडे
▪︎ सांगली जिल्ह्यातील राधा गोपाल मंदिर
▪︎ तासगाव तालुक्यातील राधा गोपाल मंदिर
▪︎ आरवडे मधील राधा गोपाल मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
▪︎ Radha Gopal Mandir
▪︎ Radha Gopal Temple Aravade
▪︎ Radha Krishna Temple Aravade
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________

Contact - [email protected]
__________________________________

show more

Share/Embed