नवरात्री उपवासाला असे चटपटीत पदार्थ केले की,उपवास नसणारेही फराळ करतील।Upvasacha Rassa Vada recipe
Aarti's Recipe Marathi Aarti's Recipe Marathi
421K subscribers
11,648 views
392

 Published On Sep 30, 2024

नवरात्री उपवासाला असे चटपटीत पदार्थ केले की,उपवास नसणारेही फराळ करतील।Upvasacha Rassa Vada recipe



नमस्कार मंडळी🙏 आता नवरात्र सुरू होणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा☺️ नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास असतात. आता नऊ दिवस आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ करतो. उपवास जरी घरात एका व्यक्तीचा असला तरीही सगळ्यांना फराळाचे पदार्थ खायला मात्र फार आवडतात. आणि काबर माहित नाही पण उपवासाच्या वेळीच आपल्याला काहीतरी वेगवेगळे चटपटीत पदार्थ खाण्याची क्रेविंग मात्र नक्कीच होते. तर नेहमीचे पदार्थ तर करतोच. पण आज आपण उपवासाचा रस्सा वडा बनवणार आहोत.अगदी चमचमीत चटपटीत इतका मस्त हा रस्सा वडा आहे, की वाटत सुद्धा नाही की हा उपवासाचा आहे. तेच परफेक्ट सॉफ्ट वड्याचे टेक्स्चर, झणझणीत रस्सा, कुरकुरीत शेव सगळी पदार्थ आहेत. तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये माझ्या या पद्धतीने हा चमचमीत रस्सा वडा एकदा नक्की बनवून पहा. कशी वाटते आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर नातेवाईक मित्रमंडळी मध्ये लिंक शेअर करा. लाईक करा 👍🏻



साहित्य
*वड्यासाठी साहित्य
उकडलेले बटाटे 5
मिरची,जिर आणि आल्याच वाटण 1Tsp
तेल 1/2Tsp
मीठ चवीनुसार
लिंबाचा रस 1/2 चमचा
साखर 1/4Tsp
भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट 2Tbsp
थोडीशी कोथिंबीर
वडे तळण्यासाठी तेल
*बॅटर साठी साहित्य
राजगिरा पीठ 1/2 वाटी
भगर वरईचे पीठ 1/2 वाटी
मीठ चवीप्रमाणे
लाल तिखट1/4 Tsp
*रस्स्यासाठी साहित्य
1Tbsp शेंगदाणा तेल किंवा तूप
जिरे 1/4चमचा
भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट 3Tbsp
भिजवलेले शेंगदाणे 2चमचे
1 लहान आकाराचा उकडून चिरलेला बटाटा
लाल तिखट आवडीप्रमाणे
मीठ चवीनुसार
पाणी 2ग्लास
कोथिंबीर


महिनाभर टिकणारी शेंगदाणा चिक्की
   • नवरात्रीचे उपवास सुरळीत व्हावे म्हणून...  


नवरात्र विशेष उपवासाच्या रेसिपी
   • नवरात्र विशेष रेसिपी /उपवास रेसिपी  


उपवासाचे इडली सांबर
   • उपवासाची कच्च्या बटाट्याची मऊसूत जाळी...  


जिभेवर ठेवताच विरघळणारे शेंगदाणा लाडू   • Upvasache Shengdana ladoo।उपवासाचे ला...  


उपवासाचे लाल भोपळ्याचे आप्पे
   • उपवासाचे लाल भोपळ्याचे मऊलुसलुशीत खुस...  


उपवासाची इडली आंबोळी आणि चटणी
   • आषाढी एकादशी विशेष,1चमचा तेलात,सोडा/इ...  


उपवासाची कुरकुरीत भजी   • उपवासाची कुरकुरीत, खुसखुशीत बटाटा भजी...  



#aartisrecipemarathi#upvasacharassavada#navratrispecialrecipe#upvasachabatatavada#upavasachivadamisal#नवरात्रीविशेषरेसिपी#उपवासाचारस्सावडा#उपवासाचाबटाटावडा#उपवासाचीवडामिसळ#maharashtrianrecipe#madhurasrecipemarathi#saritaskitchen#उपवासाचेपदार्थ#उपवासाचाझणझणीतरस्सावडा#उपवासाचाबटाटावडाबनवण्याचीयोग्यपद्धत#उपवासाचाबटाटावडा#upvasacharassavadarecipeinmarathi#उपवासाचारस्सावडारेसिपीमराठी#upvasacharassavadarecipebyaartisrecipemarathi




Thankyou for watching 🙏

show more

Share/Embed