llराजस सुकुमार मदनाचा पुतळा ll llहार्मोनियम ll नोटेशन ll
Music Ranjan Music Ranjan
22.8K subscribers
18,439 views
0

 Published On Jul 4, 2021

नमस्कार मित्रांनो...
musicranjan चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे...
++++++++++++++++++++++++++
आज मी आपल्या हार्मोनियम वादनाच्या सरावासाठी संत तुकाराम महाराज यांच्या "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" या अभंगाचे हार्मोनियम नोटेशन आपल्या साठी
सादर करीत आहे...
आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या
व्हिडिओ ला जरूर like करा share करा
आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
आणि माझ्या "musicranjan"चॅनलला
subscribe करा...
++++++++++++++++++++++++++
आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून
जर काही शिकायला मिळत असेल आणि
जर आपली काही गुरुदक्षिणा देण्याची ईच्छा
असेल तर खाली नमूद केलेल्या बँक खात्यात आपल्याला योग्य वाटेल अशी
रकम आपण गुरुदक्षिणा म्हणून ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकता...
किंवा आपण फोन पे चा वापर करून
पाठवणार असाल तर 9960645252

या फोन नंबरवर पाठवावी...
बँक डिटेल्स
नाव -- Ranjan Panchwadkar
बँकेचे नाव-- kotak Mahindra Bank
अकौंट नंबर-- 5812435064
IFSC कोड-- KKBK0002039
धन्यवाद...!!!
musicranjan#
++++++++++++++++++++++++++
The original credit of this song is with someone else and this is only for Educational purpose video tutorial
thank you..
++++++++++++++++++++++++++

show more

Share/Embed