गेलो चिंचपोकळी चा चिंतामणी आगमनाला 😍 | Chinchpokli Chintamani Aagaman 2024
कोकण संस्कृती कोकण संस्कृती
202K subscribers
5,753 views
402

 Published On Sep 2, 2024

गेलो चिंचपोकळी चा चिंतामणी आगमनाला 😍 | Chinchpokli Chintamani Aagaman 2024

मंडळी गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी मी मुंबईमध्ये आलो होतो. सध्या मुंबईमध्ये मोठमोठ्या गणपती मंडळाच्या गणपती बाप्पाची आगमन सुरू आहेत . मुंबईमधलं सर्वात मोठं गणपती बाप्पाचा आगमन ते म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा. तर मग मी मुंबईतच असल्याने ह्या मुंबईतल्या सर्वात मोठ्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला म्हणजेच आपल्या लाडक्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला हजेरी लावली. चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये खरंतर बरेच जशी वाद्यवृंद, लालबाग बिट्स, ढोल ताशा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या नावाचा गजर ह्या सगळ्या गोष्टी खरंतर मुंबईच्या चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाच्या भक्त आणि भाविकांकडून ऐकायला मिळत होत्या. मंडळी चिंतामणी बाप्पाच्या आगमना दरम्यान जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने थर रचून सलामी दिली.

#Chintamani #ChinchpokliChaChintamani #ChintamaniAagaman2024 #JaiJawanGovindaPathak

show more

Share/Embed