खवा,मिल्क पावडर,तुप काहीही न वापरता खुसखुशीत नारळाच्या वड्या|ओल्या नारळाची वडी|Coconut burfi recipe|
Ujvala cooking & baking Ujvala cooking & baking
13.3K subscribers
574 views
29

 Published On Aug 10, 2024

खवा,मिल्क पावडर,तुप काहीही न वापरता खुसखुशीत नारळाच्या वड्या|ओल्या नारळाची वडी|Coconut burfi recipe |

साहित्य
ओल्या नारळाचा किस अडीच वाट्या
दुध अडीच वाट्या
साखर दोन वाट्या
साय अर्धी वाटी
तुप फक्त ताटाला लावण्या पुरते

नमस्कार
मी उज्वला आज मी ओल्या नारळाच्या वड्या केल्या आहे. ओल्या नारळाच्या वड्या या सर्वांनाच आवडतात पण करायला मात्र कोणालाच आवडत नाही. करायला वेळ तर लागतोच सोबतच यामध्ये खवा व मिल्क पावडर अशा महागड्या वस्तूही वापर करावा लागतात. पण आज मी जी रेसिपी केलेली आहे. त्यात खवा किंवा मिल्क पावडर अजिबात न वापरता ही ओल्या नारळाची वडी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. चवीला खूप छान आणि मस्त होते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा खूप खूप धन्यवाद 😊 🙏 🙏

खवा न वापरता ओल्या नारळाची वडी, मिल्क पावडर न घालता ओल्या नारळाची बर्फी, खवा किंवा मिल्क पावडर न वापरता खुसखुशीत नारळाच्या वड्या, ओल्या नारळाची वडी, ओल्या नारळाच्या वड्या, ओल्या नारळाची बर्फी, ओल्या नारळाची वडी रेसिपी इन मराठी, ओल्या नारळाची वडी कशी करायची, ओल्या नारळाची वडी कशी बनवतात, ओल्या नारळाची वडी कशी करतात, ओल्या नारळाची वडी कशी बनवायची, ओल्या नारळाची बर्फी खवा न वापरता, ओल्या नारळाची वडी खवा न घालता, coconut vadi, coconut vadi recipe, coconut vadi recipe in marathi, coconut wadi, coconut wadi recipe, coconut wadi recipe in marathi, coconut vadi recipe with milk, without milk powder and khava coconut vadi recipe , coconut barfi, coconut barfi recipe,. coconut barfi recipe in marathi, coconut barfi recipe by ujvala Cooking and Baking, coconut barfi without milk powder, coconut barfi recipe without mava,खवा किंवा मिल्क पावडर न घालता अगदी तोंडांत टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वडी रेसिपी, खुसखुशीत ओल्या नारळाची बर्फी रेसिपी,कोकणी रेसिपी, कमीत कमी खर्चात ओल्या नारळाची वडी रेसिपी,

#ujvala_cooking_and_baking
#coconutbarfi
#coconutbarfirecipe
#ओल्यानाराळाच्यावडया
#ओल्यानारळाचीबर्फी
#नारळाच्यावड्या
#नारळाचीवडी

















#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.

show more

Share/Embed