How To Read English. शिका इंग्रजी वाचायला. भाग 11
shedge classes shedge classes
144K subscribers
65,372 views
2K

 Published On Mar 15, 2022

इंग्रजी वाचन करणं बहुतेक मुलांना अवघड वाटतं.

पण ते खरंच अवघड आहे का?

उत्तर आहे नाही

मला प्रामाणिकपणे वाटतं मुलांना चुकीच्या पद्धतीने इंग्रजी वाचन करायला शिकवला जात आहे

मी तुम्हाला खात्री देऊ शकतो जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले आहेत तर एक महिन्याच्या आत तुम्ही अस्खलित इंग्रजी वाचू शकता

so let's go

show more

Share/Embed