मंत्रिमंडळाने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३८ निर्णयांचा धडाका
Active Education Active Education
74K subscribers
6,265 views
63

 Published On Sep 30, 2024

मंत्रिमंडळाने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३८ निर्णयांचा धडाका जाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आत्ताच्या घडीची फार मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली.
आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतली धडाकेबाज निर्णय.
चला तर जाणून घेऊया मंत्रिमंडळाचे निर्णय

#paycommission
#activeeducation
#currentaffairs
#activeeducationramprasad

show more

Share/Embed