Gokuldham Homestay l Gimhavane l Dapoli l MTDC Aproved
MahaParyatan MahaParyatan
4.8K subscribers
6,271 views
94

 Published On Jun 29, 2023

#MTDC_Aproved
#india

#mahaparyatan #maharashtratourism #beach #kokan #coconut #india #dapoli #indiatourism

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे (MTDC) मान्यता प्राप्त असलेले, आमचे गोकुळधाम होम स्टे हे दापोली बस स्टँड पासून दिड किमी अंतरावर, हर्णै रोड वर, गिम्हवणे गणपती मंदीर जवळ आहे... सदर ठिकाण हे रम्य वनश्री मध्ये आहे.. सभोवती घनदाट जंगल आहे.. शांत व रमणीय परिसर आहे... विशेषतः सकाळ व सायंकाळ च्या वेळी अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी होम स्टे च्या गॅलरीत बसूनच पहाता येतात...

आता कोकणातील पाऊस आणि पर्यटन अनुभवणेस, " गोकुळधाम होम स्टे " गिम्हवणे, दापोली हा आपणास एक उत्तम पर्याय आहे..

आपल्या पर्यटन व्यवसायाचे Video promotion साठी संपर्क साधावा l महापर्यटन - 9422490885

वेबसाईट : https://mahaparyatan.com

फेसबुक पेज :   / mahaparyatan  

व्हाटसअ‍ॅप ग्रुप : https://chat.whatsapp.com/KJx4xiFjNmg...

युट्युब चॅनल :    / kuldaivatdarshan  

show more

Share/Embed