तलाठी यांचे कामकाज भाग ३||तलाठ्यांवर रेती माफियांचे हल्ले का होतात?||ट्रॅक्टर पकडल्यावर काय होते?
TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
83.8K subscribers
10,944 views
576

 Published On Dec 9, 2021

मित्रहो नमस्कार
तलाठी यांचे कामकाज भाग-3 याच्यामध्ये आज आपण गौण खनिज विषयक कामकाज बघणार आहोत
मित्रांनो याच्यामध्ये तलाठी यांचे पथक कशा पद्धतीने कामकाज करते तसेच त्यांच्यावर कोणती जबाबदारी असते या बाबी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात
तसेच रेती माफियांची तलाठी यांच्यावर हल्ले का होतात याचं कारण सुद्धा मी उदाहरणासकट या व्हिडिओमध्ये दिलेला आहे निश्चितपणे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद

तसेच खालील लिंक वरून क्लिक करून तुम्ही तलाठी पदाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात


तलाठी यांचे कामकाज भाग १
   • तलाठी यांचे कामकाज भाग - १||माझ्या मह...  

तलाठी यांचे कामकाज भाग २ निवडणूक व 7/12 विषयक कामकाज
   • तलाठी यांचे कामकाज भाग-2 सातबारा विषय...  

तलाठी भरतीबाबत प्रश्नोत्तरे
   • प्रेरणादायी गप्पा भाग # ७ ||तलाठी भरत...  

तलाठी भरतीचा SELF STUDY कसा करावा?
   • तलाठी भरतीचा SELF STUDY||करा घरच्या घ...  

तलाठी भरतीचा अभ्यास
   • तलाठी भरतीचा अभ्यास बिनधास्त सुरू करा...  

तलाठी भरती पुस्तके,अभ्यासक्रम
   • तलाठी भरती मार्गदर्शन, अभ्यासक्रम व प...  

show more

Share/Embed