Beautiful Dot Painting On Bottle | Bottle वर सुंदर Dot Painting
Ranga Sobati Ranga Sobati
261 subscribers
309 views
23

 Published On Aug 25, 2024

Beautiful Dot Painting On Bottle | Bottle वर सुंदर Dot Painting

या Video मध्ये मी एका साध्या काचेच्या बाटलीवर सुंदर Dot Painting केलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने Dotting करत आपल्या स्वतःच्या आवडीच्या रंगाने अशा प्रकारे आपण अप्रतिम असं Painting करु शकतो आणि आपल्या प्रियजनांना कुटुंबियांना भेट म्हणून देऊ शकतो. तुम्हाला असं काही करायला रंगांची उधळण करायला आवडत असेल तर मग नक्की try करा. Video आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा. Channel Subscribe करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.
Thank You So Much For Watching. Love You All.

#rangasobati
#arttherapy
#dotart
#mandalaart
#youtubeart
#dotmandalapainting
#रंगसोबती
#dotpainting

show more

Share/Embed