किरण कांबळे प्रस्तुत " बहर भावनांचा"🌷🌷🌷 ही मस्त मराठी गीतांची सदाबहार मैफिल रविवार दि. ८ मे 2022 रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सादर होणार आहे .