Mumbai Tardeo Fire: How to extinguish fire? आग कशी विझवायची? Fire Safety extinguisher techniques
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
37,030 views
443

 Published On Jan 21, 2022

#Firesafety #Firefighters #FireExtinguisher

आगी कधी कुठे सांगून लागत नाही. पण म्हणूनच आगीपासून सुरक्षिततेसाठी आधीच तयार राहणं महत्त्वाचं ठरतं. आग कशी विझवायची आणि आग पसरू नये यासाठी काय करायचं? पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed