घाला मंगळसुत्र घाला गळसरी
भजनी मेळा भजनी मेळा
976 subscribers
736 views
14

 Published On Mar 3, 2021

घाला मंगळसुत्र घाला गळसरी
लावा सखयांनो हळदीकुंकु भाळी
श्री अंबाबाई देवीच्या पुरातन मंदिराचा मुसलमान आक्रमकांनी विध्वंस केला होता. पण येथील मूर्ती त्यांना मिळाली नाही. ही देवीची मूर्ती
येथील चतूर पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती. पण या जगात प्रत्येक अत्याचाराला संपवणारा असतोच. छत्रपति संभाजी महाराज यांच्या आशिर्वादाने त्यांच्या कारकीर्दीत महालक्ष्मी मंदिराची परत बांधणी झाली. आणि त्याला वैभव प्राप्त झाले. कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तर या कुलस्वामिनीला, शक्तीला स्मरून आपण मंगळसूत्र घालतो. त्या मंगळसूत्राचे रहस्य काय आहे ते आज जाणून घेऊ या. त्या नंतर शेवटी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊ या.

show more

Share/Embed