#कोकणातील
मी कोकणप्रेमी मी कोकणप्रेमी
4.83K subscribers
4,014 views
36

 Published On Apr 1, 2024

कोकणातील शिमगा उत्सव 2024

शिरवणे कोंडवाडी दापोली...
ह्या व्हिडिओ मी तुम्हाला कोकणातील पालखी म्हणजेच शिमगा उत्सव कसं साजरा केला जातो , गावाची परंपरा चाली रिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मद्ये पाहायला मिळेल..
प्रत्येक गावची परंपरा अलग असते तसच आमच्या गावाची परंपरा अलग आहे.. आमच्या गावी आमच्या प्रत्येकाच्या घरी देव येत नसला तरी.. आमच्या गावाची एक आगळी वेगळी परंपरा म्हणजे पालखी खुणा ... शरणा शोधून काढण्याची प्रथा.... ह्या व्हिडिओ मद्ये तुम्हाला अनुभवयाला मिळेल..
ज्या ठिकाणी पालखी नाचवली जाते अशा ठिकाणी आधी नारळ लपवलं जातो. आणि ते पालखी  शोधून काढते.... अशी आहे आमच्या देवाची कृपा...
मी कोकणप्रेमी ह्या youtube चॅनल्सलाव्दारे एक छोटासा प्रयत्न केलं आहे... आपण सोशल मीडियाचा माध्यमातून पाहता वेगवेगळी प्रथा गावची शिमगा उत्सव

कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणप्रेमी या मराठी youtube चॅनल्सला Subscribe करायला विसरु नका.....
व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि Subscribe करायला विसरु नका....
धन्यवाद


#कोकणातील #दापोली #कोकण #dapolikar #kokanakar #kokankar #मी #गावाची #कोकणचा #गावच्या #दापोली #dapolikar #गावच्या #कोकण #dapolikar #शिमगा #शिमगोत्सव #शिमगा#कोकणी_साज #कोकणसुख #कोकणसंस्कृती

show more

Share/Embed