Sachin Kadam|Shakti Tura 2023|Superhit Entry|Chiplun Nivli|Kokan|
आम्ही चिपलूणच sc आम्ही चिपलूणच sc
1.03K subscribers
158 views
1

 Published On Nov 4, 2023

नमस्कार मंडळी,
नवरात्रौत्सव उत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील सावडै येथील निवळी या गावी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री पावणाई देवी मंदिर (बाराआणे)या मंदिरात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी मंडळांनी भव्य असा शक्ती तुरा जंगी सामना आयोजित केला होता.शक्तीवाले शाहीर सचिन कदम विरूद्ध तुरेवाले शाहीर सुशांत गराटे असा सामना रंगला.या कार्यक्रम प्रसंगी शक्तीवाले शाहीर सचिन कदम यांच्या मुलांनी सुंदर अशी सुपरहिट एन्ट्री केली.
#kokansanskruti
#sangitapanchal
#sachinkadam
#rajeshnikam
#devendraziman
#sandipmore
#ziman
#sameertatkare
#gopalkarande
#sushantgarate
#amhichiplunchsc

show more

Share/Embed