संत गजानन महाराजांची कारंजा लाड भेट | Karanja Lad | Washim | Vidarbha | RJ Dipak
RJ Dipak Wankhade RJ Dipak Wankhade
103K subscribers
2,606 views
88

 Published On Premiered Nov 18, 2023

जय गजानन, नमस्कार, आज बघा संत गजानन महाराज यांची कारंजा लाड भेट महाराज जेंव्हा विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या नगरीत आले तेंव्हा ते जिथे जिथे थांबले होते त्या सर्वं स्थानांचे दर्शन, महाराज ज्यांना भेटले होते त्यांच्या वंशजांची सुद्धा आपण भेट घऊयात...
श्री लक्ष्मण घुडे यांचा वाडा तेथील सध्याचे संत गजानन महाराजांचे मंदिर, घुडे वाड्यातील जुने देवघर,
तत्कालीन पोलीस स्टेशन समोरील परिसर, कामाक्षा देवींचे मंदिर त्याजवळील संत गजानन महाराजांचे मंदिर, ऋषी तलाव श्री खोलेश्वर मठ या सर्वं स्थानांचे दर्शन या व्हिडीओ मध्ये तुम्ही घेऊ शकता.. तेंव्हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..

आपण संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांवला येतो पण शेगांव व्यतिरिक्त संत गजानन महाराजांच्या अनेक ठिकाणी लीळा तथा भेटी झाल्या आहेत.. ज्यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात सुद्धा आहे त्या तुम्ही पहिल्या आहेत का??

मी महाराज जिथे जिथे गेलो आहे त्यापैकी अनेक स्थानांना भेट दिली आहे..ते तुम्ही खालिल लिंक ओपन करून पाहु शकता...

संत गजानन महाराज पालखी सोहळा
👇👇🙏👇👇
   • Shri Gajanan Maharaj Palkhi 2023 | Sh...  

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहराच्या सुटाळपुरा येथील मंदिरात संत गजानन महाराज आले होते ते मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • Shri Gajanan Maharaj Mandir | संत गजा...  

संत गजानन महाराज पिंपळगाव राजा इथे ज्या मंदिरात आले होते ते मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांची पिंपळगाव राजा भे...  

संत गजानन महाराज येऊन गेलेले श्री कमळनाथ महादेव मंदिर त्यासमोरील जयपूर ला आलेले ते ज्या देशमुख वाड्यात थांबले होते तो वाडा व त्यांनी तिथे पादुका सुद्धा दिल्या होत्या. हे सर्वं इथे पाहु शकता..
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांची जयपूर भेट | महार...  

संत गजानन महाराज मलकापूर ला जिथे आले होते ते मंदिर, त्यांची गादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांची मलकापूर भेट | श्...  

संत गजानन महाराज यांनी सजल केलेली विहिर अकोली जहांगीर, अकोट जिल्हा अकोला..पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर...  

संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगांव तालुका अकोट, जिल्हा अकोला..
👇👇🙏👇👇
   • Shri Gajanan Maharaj Paduka Sansthan ...  

संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर आडगांव बुद्रुक, अकोट जवळ
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांचे पट्ट शिष्य संत भ...  

संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • श्री गजानन महाराज प्रकटदिन | पालखी दर...  

संत गजानन महाराजांची भांबेरी भेट
👇👇🙏👇👇
   • संत गजानन महाराजांची भांबेरी भेट | श्...  

संत गजानन महाराज शिष्य पितांबर महाराज समाधी मंदिर कोंडोली दर्शन
   • श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन म...  

#karanjalad #santgajanmaharajkaranjalad #gajananmaharaj #karanjaladwashim #historyofkaranjalad #washim

show more

Share/Embed