Pandharpur Ashadhi Wari 'पोलिसांसाठी पंढरीच्या वारीचा तो बंदोबस्त नसतो, तर ती पांडुरंगाची सेवा असते'
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
253,592 views
1.1K

 Published On Jul 11, 2019

#police #maharashtrapolice #pandharpur #pune

पंढरीच्या वारीत यंदा तीन ते चार लाख वारकऱ्यांनी हजेरी लावली आहे. तर वारीत कसलेही विघ्न येऊ नये यासाठी 1000 ते 1200 पोलीस बंदोबस्तासाठी आहेत. अजित कदम हे मागील चार वर्षांपासून वारीच्या बंदोबस्तावर असतात. त्यांना नजरेतून वारी कशी असते हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांनी.

_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed