Published On Sep 24, 2024
नमस्कार ,
तुम्हा सर्वांचे ShreyaSaumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण रसभरी व झटपट जिलेबी कशी करायचा ते पाहणार आहोत.
साहित्य -
मैदा - 1 वाटी
साखर - 1 1/2 वाटी
मीठ - चवीनुसार
Eno - 1 पॅकेट
फुड कलर केशरी - 1/2 चमचा
लिंबाचा रस - 2-3 थेंब
पाणी - गरजेनुसार
तेल - तळण्यासाठी
तुप - 2-3 चमचे
वेलची - 2
कृती: -
सर्वात आधी साखरेचा पाक करून घेऊ. यासाठी दीड वाटी साखर व एक वाटी पाणी घालून त्याचा एकतारी पाक करून घेऊ. पाक तयार करत असताना यामधे केशरी फुड कलर, लिंबाचा रस व 2 वेलची घालून घेऊ. आता जिलेबीच्या बॅटरसाठी एका पातेल्यात एक वाटी मैदा त्यात एक चमचा तुप, एक चमचा ईनो व चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घेऊ. मग यामधे लागेल तस पाणी घालून त्याच पीठ मळून घेऊ. आता कढईत तेल व 1 चमचा तुप घालुन ते गरम करून घेऊ. आता तयार केलेले बॅटर एका प्लॅस्टिकच्या बॅगमधे भरून घेऊ व खालून थोडस कापून घेऊ व जिलेबी तेलामधे सोडून तळून घेऊ. तळल्यानंतर गरम जिलेबी पाकामधे घालून घेऊ. व 5-10 मिनीटांत काढून घेऊ. अशा प्रकारे झटपट, कुरकुरीत व रसभरी जिलेबी तयार आहे.
Ingredients:-
Flour - 1 cup
Sugar - 1 1/2 cup
Salt - as per taste
Eno - 1 packet
Food Color Orange - 1/2 tsp
Lemon Juice - 2-3 drops
Water - as required
Oil - for frying Ghee - 2-3 tsp
Cardamom - 2
Action:-
First of all, let's make sugar syrup. For this, add one and a half cups of sugar and one cup of water and cook it into a paste. While preparing the sugar syrup, add orange food color, lemon juice, and 2 cardamoms. Now for the jalebi batter, mix one bowl of flour in a pan with one spoon of ghee, one spoon of eno, and salt to taste. Then add water as required and knead the same dough. Now add oil and 1 tsp of ghee in a pan and heat it. Now fill the prepared batter in a plastic bag cut a little from the bottom and fry it in jalebi oil. After frying, add the hot jalebi to the paka. And take it out in 5-10 minutes. This is how quick, crispy and juicy Jalebi is ready.
#shreyasaumyashriskitchen #homemade #food #homemaderecipe #jilebirecipe #jilebi #crispydelicious #juicy #instantrecipe #instantjalebi #instantjalebirecipe #jalebi #jalebirecipe #झटपटरेसिपी #जिलेबी
Follow Us On :
YouTube:- / @shreyasaumyashriskitchen