मिरवणुकीत झेंडा फडकवताना झेंडा विजेच्या तारेला लागला; अन् क्षणात पुण्यामध्ये दोन तरुणांचा जीव गेला
S PRIME NEWS S PRIME NEWS
562K subscribers
2,822 views
35

 Published On Sep 22, 2024

S PRIME NEWS
मिरवणुकीत झेंडा फडकवताना झेंडा विजेच्या तारेला लागला; अन् एका क्षणात पुण्यामध्ये दोन तरुणांचा जीव गेला

पुण्यमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आलीय... वडगावशेरी परिसरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आलेली होती.. यावेळी साउंड सिस्टिम वर उभा राहून दोन तरुण झेंडा फडकावत होते.. दरम्यान या याचवेळी झेंडा फिरवताना झेंडा वरून गेलेल्या उच्च दाभेच्या विजेच्या तारेला लागला.. अन् एक जोरदार वीचेच झटका यावेळी दोन तरुणांना लागला.. यावेळी झटका बसताच दोघेही तरुण साउंड सिस्टीम वरून जमिनीवर कोसळले... यापैकी एका तरुणांचा मात्र जागेवर मृत्यू झालेला होता... तर दुसऱ्या तरुणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय... जकरिया बिलाल शेख आणि अभय वाघमारे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नवे आहेत... या दुर्दैवी घटनेनंतर मात्र वडगाव शेरी परिसरातील मुस्लिम बांधवांनी संपूर्ण मिरवणूका रद्द करून दुखवटा पाळलाय...

show more

Share/Embed