व्यंकटेश नर बुवांनी सुंदर गजर सादरीकरण केला व गजरातून भजन प्रेमींचे मनोरंजन केलं||गजर||
_kokani_suhas121 _kokani_suhas121
151 subscribers
238 views
10

 Published On Sep 29, 2024

व्यवस्थापक:- श्री हनुमान मंदिर फोंडाघाट व सावंत पटेल परिवार

||प्रति वर्षाप्रमाणे एक दिवसीय||
अखंड हरिनाम सप्ताह .



⭐बुवा:- सुशांत जोईल
पाखवाज:- तुषार शिंदे
तबला:- ओमकार लब्दे



⭐ बुवा:- सुजित परब
पाखवाज:- हर्षद राणे
तबला:- सोहम राणे


⭐ बुवा:- व्यंकटेश नर
पाखवाज:- सागर कदम
तबला:- भावेश लाड

व्यंकटेश नर बुवांनी सुंदर गजर सादरीकरण केला व गजरातून भजन प्रेमींचे मनोरंजन केलं||गजर||


गजर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा 🙏
आणि चॅनल वर नविन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील


#भाजन #भाजपापार्टी #तबला #ढोलकी #बुवा #dabalbari_bhajanacha_jangisamana
#dabalbaribhajan

show more

Share/Embed