२० गाव आणि पंकजा मुंडेंना ते स्टेटमेंट भोवलं! बीडच्या निकालाच्या पड्यामागची कहाणी Pankaja Munde |
Vijaya Waman Vijaya Waman
269K subscribers
937,033 views
5.6K

 Published On Jun 7, 2024

२० गाव आणि पंकजा मुंडेंना ते स्टेटमेंट भोवलं! बीडच्या निकालाच्या पड्यामागची कहाणी


साक्षात ब्रम्हदेवही बीडचा निकाल सांगू शकणार नव्हते तर एक्झिट पोल तरी काय सांगणार माझं ओपिनियन होत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे ५०\५० आधी पंकजा मुंडे वाटत होत्या पण नंतर बजरंग सोनवणे वाटत होते. बीडचा निकाल स्वतः बीडकरांना सांगता आला नाही तर एक्झिट पोल तरी काय सांगणार. बजरंग सोनवणे यांच्या पेक्षा इथला टू मॅन शो दाखवला तो संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांनी पहा इथे
बजरंग सोनवणे - ६ लाख ८३ हजार ९५० मत
पंकजा मुंडे - ६ लाख ७७ हजार ३९७ मतं
६ हजार ५५३ मतांनी बजरंग सोनवणे यांनी गुलाल अंगावर घेतला

या मतदारसंघात मुंडे घराण्याची ताकद राहिली. धनंजय मुंडेनी गेम केला असं म्हणता येणार नाही कारण परळी जिथं धनंजय मुंडे आमदार आहेत तेथून पंकजा मुंडे यांना ७४ हजार ८३४ मतांचं लीड भेटलं. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात एकच राष्ट्रवादी शरद पवार गटांचा आमदार होते ते संदीप क्षीरसागर ज्यांनी एकट्या बीड मधून ६१ हजार ६८१ मतांचं लीड दिल. आणि त्यामुळे संदीप क्षीरसागर किंगमेकर ठरले आपण मतदारसंघानुसार पाहू कोणत्या मतदारसंघातून कोणी किती लीड दिल आणि तिथे आमदार कोणत्या पक्षाचा आहे




#bajrangsonawane #pankajamundhe #beed #manojjarange #sandipkshirsagar #loksabhaelection2024

show more

Share/Embed