कोकणातील जेष्ठगौरी आवाहन | गौरी आगमन - कोकण | Kokan Gauri Aagman 2024 |
@MI_KOKANI_VINU @MI_KOKANI_VINU
843 subscribers
159 views
16

 Published On Sep 15, 2024

कोकणातील जेष्ठगौरी आवाहन | गौरी गणपती आगमन - कोकण | Kokan Gauri Ganpati Aagman 2024 | Kokan Vlog


#kokan #gauriganpati #gauriaagman


घरोघरी गणरायचं आगमन झाल्यानंतर सर्व जण वाट बघत असतात ती गौरीच्या आगमनाची.भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण म्हणजे गौरी की महालक्ष्म्या.आज आपण चाललो आहोत गौरीच्या आगमनासाठी.आमच्या गावी पाण्यावर जाऊन गौरीच्या मुखड्याची पूजा करून घरी गौरी आणली जाते.


Gauri Pooja 2024:भाद्रपद महिना अनेक व्रत वैकल्या आणि सण घेऊन येतो,गौरी(Gauri Poojan) यालाच काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन (Mahalaxmi Poojan) म्हणतात हा महाराष्टातील एक महत्वाचा सण आहे.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होत.प्रत्येक जण आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी ज्यांना अनेक ठिकाणी महालक्ष्मी पण म्हणतात,त्यांना आपल्या घरी बसवतात (स्थापन करतात),दुसऱ्या दिवशी त्यांचं मनोभावे पूजन करुन त्यांना महानेवैद्य दाखवतात.तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात.गौरीचं किंवा महालक्ष्मीचं पूजन जेष्ठा नक्षत्रावर केल जात म्हणून यांना जेष्ठगौरी पण म्हणतात.

#gauriganpati #gauriaagman #ganeshchaturthi

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.आपल्या चॅनेल नवीन असाल तर आपल्या "मी कोकणी विनू " या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा.

----------------------------------------------------------------------------------

🖤SUBCRIBE HERE(चॅनेल नक्की subscribe कराच ):-
-   / @mi_kokani_vinu  

आपल्या भावाला Follow करा
⚪Instagram Link-https://www.instagram.com/
/contact/?i=1kumnc7ivyuub&utm_content=8qynj31

🔴Facebook Link-  / vinay.badad  

🟡Telegram Link-https://t.me/Vinay1234yb

🟢Youtube link-   / @mi_kokani_vinu  

🟣 Email ID - [email protected].

Don't Forget To Like, Comments Share & Subscribe.

[ Thanks For Watching This My Video ]

@mi_kokani_vinu

From-Mumbai Maharashtra (India)
#@mi_kokani_vinu
मनापासून धन्यवाद❤️❤️🙏😍
आपले प्रेम आणि आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असूद्या.

#gauriaagman #gauriganpati #ganeshchaturthi

show more

Share/Embed