शिवापूर जात्रौत्सव आरोलकर दशावतार नाट्यमंडळ कंपनीत हॉर्मोनियम वाजवताना आजोबा श्री तुकाराम मालव.. 🎹♥️
Kokankar_roya_vloger Kokankar_roya_vloger
765 subscribers
1,148 views
30

 Published On Jul 5, 2024

श्री देव रवळनाथ मंदिर जात्रोउत्सव 2024 या निम्मित आरोलकर दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचे नाटक आयोजित केले होते त्या मध्ये माझे आजोबा श्री तुकाराम मालव हे हार्मोनियम वाजवताना...
लहानपणापासून भजनाची आवड असलेले तसेच उत्तम हॉर्मोनियम वादक राहणार मु. पो. कितवडे आंबाडे ता. आजरा जिल्हा -कोल्हापूर.
#शिवापूर #कुडाळ #konkanvillage #sindhudurgtourism #love #सिंधुदुर्ग #संगीत प्रेमी

show more

Share/Embed