Rohit Pawar Interview: Ajit Pawar यांना सोयीचा विरोध ते Jayant Patil संघर्ष, रोहित पवार काय म्हणाले?
BolBhidu BolBhidu
2.2M subscribers
15,606 views
366

 Published On Oct 14, 2024

#BolBhidu #RohitPawar #sharadpawar

Timestamps

00:00 - ट्रेलर
02:18 - मुलाखतीला सुरूवात
02:48 – विधानसभेला तुतारीसाठी वातावरण कसं असेल ?
04:14 - भाजपने हरियाणात वापरलेल्या स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात चालतील का ?
06:15 – मविआ मध्ये नाना पटोले विरुद्ध संजय राऊत वादाचा दूसरा अंक सुरू झाला आहे का ?
07:26 – शरद पवार सोडून गेलेल्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतील ?
09:30 – रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष आहे का ?
10:40 – शरद पवारांना सगळे ज्येष्ठ नेते सोडून गेले पण जयंत पाटील थांबले,कारण काय ?
11:14 – शरद पवारांच्या चेक अँड बॅलन्सच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ?
12:41 – संधी मिळाली तर रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल ?
13:21 - पक्ष फुटला तेव्हा रोहित पवारांनी सुरुवातीला अजित दादांबाबत सॉफ्ट भूमिका घेतली होती का ?
14:23 - शरद पवारांप्रमाणे रोहित पवारही सोईने विरोधक ठेवतात का ?
15:55 – लोकप्रियता मिळावी म्हणून रोहित पवार अजित दादांवर टीका करतात ?
17:26 – लोकसभा निवडणुकीनंतर अजित दादांचा सुर बदलला आहे का ?
18:47 – विधानसभा निवडणुकीनंतर अजित दादांच्या पक्षाची स्थिती कशी असेल ?
21:16 – बारामती विधानसभेची निवडणूक कशी होईल ?
22:46 – रोहित पवार बारामतीतून निवडणूक लढवतील ?
24:00 – युगेंद्र पवार अजित दादांना बारामतीतून टफ फाईट देतील ?
24:21 – शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येतील का ?
25:56 – कर्जत जामखेडचा विकास करताना काही मर्यादा आल्या का ?
28:54 – रोहित पवारांना कर्जत-जामखेड जिंकण सोप्प आहे ?
31:22 – विधानसभेत शरद पवारांचा पक्ष किती जागा लढवेल ?
32:39 – शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल ?
34:30 – महावीकासआघाडीला विधानसभेत किती जागा मिळतील ?
36:35 – मुलाखतीचा शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed