५-६ जणांसाठी अचुक प्रमाण वापरुन दाटसर तांदळाची खीर / tandalachi kheer recipe ! Rice Kheer / kheer
Ashwinis Recipe Ashwinis Recipe
110K subscribers
1,722 views
59

 Published On Sep 18, 2024

#kheerrecipe #tandalachikheer #ricekheer #chawalkikheerrecipe #pitrupaksha2024 #ashwinisrecipe #marathirecipe

५-६ जणांसाठी अचुक प्रमाण वापरुन दाटसर तांदळाची खीर / tandalachi kheer recipe ! Rice Kheer / kheer

Preparation Time: 30 minutes
Course: main course
Serves: 5 to 6

साहित्य
दुध १ लिटर
तांदुळ १/४ कप ( ३ टेबलस्पुन )
खसखस १ टेबलस्पुन
खोबरं १/४ कप
काजु बदाम १/४ कप
तुप १ टेबलस्पुन
वेलची पावडर १/२ टिस्पुन
केसर
पाणी १/४ कप

कृती:
1. तांदूळ, खसखस, आणि खोबरं हलके भाजून घ्या. आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा. भिजवताना त्यात थोडे काजू घाला.
2. भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा.
3. गॅसवरती एक जाड बुडाचे भांडे ठेवा. त्यामध्ये थोडे तूप घाला आणि आवडीनुसार सुकामेवा घालून परतून घ्या.
4. त्याच भांड्यात दूध घाला आणि गरम करायला ठेवा.
5. उकळत्या दुधात तयार केलेली पेस्ट घाला आणि सतत ढवळत मध्यम आचेवर शिजवा.
6. दूध घट्ट झाल्यावर, त्यात साखर, वेलची पावडर, आणि केसर घाला.
7. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत आणि खीर योग्य घट्ट होईपर्यंत ५-७ मिनिटे शिजवा.
8. तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे.

तांदळाची खीर बनवण्यासाठी काही खास टिप्स:

१. तांदूळ योग्यप्रकारे निवडा: खीरसाठी सुगंधी तांदूळ (जसे की बासमती,इंद्रायणी किंवा आम्बेमोहोर) वापरल्यास खीर अधिक चविष्ट होते.
२. तांदूळ भाजून भिजवल्यास खीर अधिक चविष्ट लागते आणि त्यामध्ये थोडे काजू घातल्यास खीर छान क्रीमी होते आणि चवीला छान लागते.
३. खीर बनवण्यासाठी शक्यतो Full Cream दुधाचा वापर करावा.दुध पूर्णपणे उकळू देण्याऐवजी, आटवून खीर घट्ट करा.
४. साखर शेवटी घाला: खीर शिजवल्यानंतरच साखर घाला, कारण साखर लवकर घातल्यास तांदूळ नीट शिजत नाही.
५. सतत ढवळणे: खीर बनवताना तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत रहा.
६. केसर घातल्यामुळे खीरीला चव आणि रंग दोन्हीही चांगले येते.
७. सुकामेवा तुपात परतून घ्या: काजू, बदाम आणि इतर सुकामेवा तुपात परतून घातल्यास खिरीला अधिक चव येते.
८. जाड बुडाच्या भांड्याचा वापर: खीर बनवण्यासाठी जाड बुडाचे भांडे वापरा, जेणेकरून दूध किंवा तांदूळ तळाला लागणार नाही.

Rice Kheer (Rice Pudding)

Ingredients:

Milk: 1 liter

Rice: 1/4 cup (3 tablespoons)

Poppy seeds: 1 tablespoon

Grated coconut: 1/4 cup

Cashews and almonds: 1/4 cup

Ghee: 1 tablespoon

Cardamom powder: 1/2 teaspoon

Saffron

Sugar: as per taste

Water: 1/4 cup

----

Method:

1. Lightly roast the rice, poppy seeds, and grated coconut. Soak them for 30 minutes, and while soaking, add some cashews.
2. Grind the soaked mixture in a blender to form a smooth paste.
3. Heat a thick-bottomed pan and add some ghee. Fry the dry fruits (cashews and almonds) as per your preference.
4. In the same pan, add milk and bring it to a boil.
5. Add the prepared paste to the boiling milk and stir continuously while cooking on medium heat.
6. Once the milk thickens, add sugar, cardamom powder, and saffron.
7. Cook the mixture for another 5-7 minutes until the kheer reaches the desired consistency.
8. Rice kheer is now ready to serve.



pitrupaksh padarth marathi / shraddha che jevan / shraddha che wade /tandalachi kheer recipe in marathi | tandalachi kheer / tandalachi kheer recipe / kheer recipe in marathi / kheer recipe / kheer tandalachi kheer / kheer kashi banvaychi / 10 lokansathi tandalachi kheer / how to make tandalachi kheer /
(Rice Kheer) recipe video on YouTubतांदळाची खीर/तांदळाची खीर रेसिपी/तांदळाची खीर बनवण्याची पद्धत/खीर कशी बनवायची/महाराष्ट्रीयन खीर रेसिपी/मिठाई रेसिपी/मिठाई बनवण्याची सोपी पद्धत/घरगुती खीर/भारतीय खीर रेसिपी/सणासाठी खीर रेसिपी/गोड पदार्थ रेसिपी/तांदळाची खीर मराठीत/rice kheer recipe in Marathi/Marathi sweets recipe/how to make rice kheer/kheer recipe in Marathi/kheer in Marathi/rice pudding recipe/Maharashtrian rice kheer/festive dessert recipe/quick dessert recipe/sweet dish recipe/milk-based dessert recipe/Indian dessert recipe/सणांसाठी रेसिपी/पोळीसाठी खीर रेसिपी/पारंपारिक खीर रेसिपी/तांदळाची खीर रेसिपी मराठीत/kheer recipe in Hindi/rice kheer video recipe/Indian sweet dish video/Diwali special recipe/Navratri special recipe/festival dessert recipe/Indian rice pudding recipe/तांदळाची खीर रेसिपी व्हिडिओ/kheer recipe for beginners/how to cook kheer/simple kheer recipe/creamy rice pudding recipe/rich rice kheer recipe/authentic rice kheer/सर्वात सोपी खीर रेसिपी/स्वादिष्ट खीर कशी बनवायची/Maharashtrian dessert recipes/traditional rice pudding/तांदळाची खीर रेसिपी घरच्या घरी/quick rice kheer recipe/step by step kheer recipe/सणांच्या वेळी खीर कशी बनवायची/rice kheer without condensed milk/how to make perfect rice kheer/flavorful kheer recipe/healthy kheer recipe/खीर बनवण्याची सोपी पद्धत.


#तांदळाचीखीर #खीररेसिपी #तांदळाचीखीरमराठीत #RiceKheer #MarathiRecipes #IndianDesserts #MaharashtrianFood #EasyKheerRecipe #TraditionalKheer #FestivalRecipes #IndianSweets #SweetDish #KheerRecipe #घरगुतीखीर #मराठीरेसिपी #गोडपदार्थ #सणाचीरेसिपी #QuickDesserts #NavratriSpecial #DiwaliSpecial #PuddingRecipe #AuthenticKheer #KheerLovers #MarathiKheer #DessertRecipes #HomemadeKheer

तांदळाची खीर/
तांदळाची खीर रेसिपी/
तांदळाची खीर मराठीत/
Rice kheer recipe/
How to make rice kheer
/Easy rice pudding recipe
/Maharashtrian rice kheer
/Traditional kheer recipe
/Indian dessert recipe
/Kheer recipe for festivals/Kheer

show more

Share/Embed