मंगलमय नाम तुझे , सतत गाऊ दे 🎼🎤 राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आवाजात
Gurukunj Gurukunj
2.44K subscribers
5,503 views
64

 Published On Jul 27, 2020

Mangalmay Nam Tuze Satat Gau De


मंगलमय नाम तुझे , सतत गाऊ दे॥

दुर्बल या हृदयातुनि , चंचल या चित्तातुनि ।
झुरझुरत्या नेत्रातुनि , स्वरुप पाहु दे || १ ||

अंधाऱ्या , निर्जन वनि , विषयांच्या काट्यांतुनि ।
चौऱ्यांशी गोट्यातुनि , पार जाऊ दे|| २ ||

संतांची बोध - धुळी , लागो या देह - कुळी ।
भक्तीच्या प्रेम - जळी , मस्त होउ दे || ३ ||

मन्मानस - मंदिरात , सिंहासन तव प्रशांत|
सोऽहं ध्वनि गात गात , रंगि रंगु दे ।।४ ।।

भवसागर कठिण घोर , षडरीपु हे करिति जोर ।
तुकड्याची नाव पार , स्थीर होउ दे ।।५ ।।


Live recorded audio in the voice of Rashtrasant Shree Tukdoji Maharaj
ह्या उपक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या आवाजातील भजने एकत्रित करून ते सर्व एकाच चॅनेल वर उपलब्ध कसे करुन देता येईल याचा प्रयत्न केला आहे
In this Project We will try to collect all the Bhajans sung by Rashtrasant Shree Tukdoji Maharaj and upload it here only at one site so that it becomes easily available to all...
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj_Bhajans
#Gopal_Salodkar
#Kishor_Agade
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj
#Punyatithi
#Tukdoji_Maharaj_Punyatithi
#Tukdoji_Maharaj
#Gramgeeta
#Gurukunj
#Anup_Jalota_Bhajan
#Anup_Jalota
#Bhajan
#Abhang
#Gadekar_Maharaj
#Kale_Maharaj
#Kirtan
#Marathi_Bhajan
#Hindi_Bhajan
#Gramgeeta
#Gopal_Salodkar
#Rashtrasant
#Tukdoji_Maharaj

show more

Share/Embed