इथे 9/- रुपयापासून 999/- पर्यंत घरगुती वस्तूंचा सेल | Household Items | Mumma's Choice Shop |
Tejasvini & Rohan vlog Tejasvini & Rohan vlog
22.9K subscribers
6,257 views
109

 Published On Apr 6, 2024

नमस्कार मंडळी तुम्हां सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंधेरी येथील हंजर नगर या ठिकाणातील मम्मास चॉईस या दुकानाची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी आपल्याला घरातल्या बऱ्याच वस्तू मिळतात. तुम्हाला जश्या वस्तू हव्या आहेत तश्या मिळतात ते म्हणजे स्टील,प्लास्टिक आणि बऱ्याच काही तेही फक्त 9/- रुपयापासून ते 999/- च्या आत

आपण आतापर्यंत 100/- आत वस्तू दाखवल्या पण आता या किमतीच्या आतही तुम्हाला वस्तू मिळतात, त्याशिवाय या ठिकाणी बऱ्याच ऑफर आहेत. हा विडिओ पूर्ण बघितलात तरच तुम्हाला समझेल तर ही विडिओ स्कीप बिलकुल करू नका, तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि वस्तूंचा लाभ घ्या.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Shop Address :-
Mumma's Choice
Shop no. 4, C - Wing, Next to Hunjar Nagar Police Station, Jijamata Chowk, Andheri East Mumbai - 400093.

Contact Detail :-
95948 14574 / 87796 55610.

Whatsupp No :- 9321113204.

Map:- https://g.co/kgs/CQcnhv6

पत्ता :- शॉप नं.४, हंजरनगर पोलीस स्टेशनला लागून, जिजामाता चौक, अंधेरी पूर्व मुंबई - ४०००९३.


10 रुपयापासून वस्तू सुरु लहान मुलांसाठी कपड्यांचे कलेक्शन
   • 10 रुपयापासून सुरु | क्रॉफर्ड मार्केट...  

भायंदरमध्ये सुद्धा फर्निचरचे खूपच भारी कलेक्शन आणि खूप कमी दरात
   • भायंदरमध्ये सुद्धा मिळतात स्वस्तामध्य...  

विरार पश्चिमेला नवीन शॉप सुरु झाले 100च्या आता काहीपण घ्या
   • विरार पश्चिमेला नविन सुरु झाले 99/- S...  

हॉटेल, कॅटरिंग आणि बऱ्याच क्षेत्रात लागणाऱ्या भांडी तेही होलसेल रेटमध्ये
   • होलसेल भावामध्ये हॉटेल, कॅटरिंग आणि ब...  

20/- सेल घरगुती वस्तू एवढ्या कमी किंमतीत
   • Sale 20/- Only | कुठलीही वस्तू घ्या फ...  

For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
[email protected]


Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.

Your Quieries
-----------------------
Crowft Market Product in Andheri East
Household Products available in Mumma's Choice SHOP
Smart Gadgets Wholesale Market in Mumbai
Smart Gadgets For Kitchen in Hanjar Nagar Andheri
Smart Gadgets for home
Kitchen Items wholesale Shop in andheri
Daily Used Products Wholesale Price Rate
Cleaning Products in very cheap Prize
All Products Sale in Offer Price Rate

Related Topic
============
#household
#items
#घरगुतीवस्तूखूपचस्वस्तदरात
#wholesale
#offer
#gift
#giftideas
#discount
#steel
#plastic
#householditems
#products
#kitchengadgets
#kitchenitems
#स्वयंपाकातीलवस्तूतेहीफक्त9/-रुपयापासून
#andheri
#Mummaschoiceshop
#chair
#stationery
#notebook
#smartgadgets
#bottle
#table

show more

Share/Embed