शेवाळी येडु बाई माता यात्रा मोहत्सव् | Shewali Yedubai Mata yatra | Shewali Yatra | Sakri | Dhule
Avinash Revati Avinash Revati
7.88K subscribers
1,796 views
83

 Published On Apr 21, 2022

शेवाळी गावात येडुबाई माता यात्रा उत्सव निमित्ताने गावातले सगळे नागरिक आनंद उत्सव साजरा साकारताना.
गावाच्या परंपरे नुसार "लांगड/तगतराव" मिरवणूक, तमाशा हाजेरी ने यात्रे ला सुरुवात झाली.

मार्च ते मे महिना हा शेतकऱ्यांसाठी शांततेचा काळ मानला जात असताना, शेतातली जवळपास सगळी कामे आटोपली असतात. शेतकरी बंधु वर्ष भर शेतात राबून थकलेला असताना, त्याला करमणुकीचे साधन मिळावे, त्याचा आत्मविश्स्वास वाढून नवीन उमेद मिळावी यासाठी पूर्वीच्या काळापासून यात्रा उत्सव साजरा केला जात होता.

पूर्वीच्या काली करमणुकीचे साधन कमी असताना, यात्रा निमताने सगळे गावकरी एकत्र येऊन आनंद साजरा करतात. सगळे हेवे दवे विसरून एक होतात.

#shewali
#yatra
#entertainment
#sakri

Yedu bai mata yatra | Yedubaai Maata | Yedu Mata Yatra

show more

Share/Embed