Kothaligad | Kothaligad Trek | Peth fort | रक्त रंजीत इतिहासाची साक्ष असणारा एतिहासिक किल्ला.
VinayakParabvlogs VinayakParabvlogs
191K subscribers
177,268 views
7.3K

 Published On Feb 9, 2019

Kothaligad | Kothaligad Trek | Peth fort


किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. लहानशा दिसणार्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.

नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. माणकोजी पांढरे औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने रात्रीच्या काळोखात अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.



गडाला भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता

१) कर्जत ला उतरुन - कशेळी साठि बस पकडावी - कशेळी वरुन - आंबिवली गावसाठी ६ सिटर टमटम करुन आंबिवली गावात उतरावे (जामरुखची एस्टी पकडून आंबिवली गावात यावे.
२) तसेच कर्जत हुन डायरेक्ट जामरुख ची बस सुध्दआहे जी तुम्हाला आंबीविली गावात सोडेल .

३) नेरळ ला उतरुन - ला उतरुन - कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी
कशेळी वरुन - आंबिवली गावसाठी ६ सिटर टमटम करुन आंबिवली
गावात उतरावे


चित्रिकरण्याची साधणे - ASUS Zenfone 5Z (Mobile)

विडियो चित्रिकरण – Nikhil Shah

Information Source:

Music Source - YouTube free music Credit _ Morning Mandolin, Chris Haugen, Country & Folk |

Sound Effect Source _ YouTube free music Credit _ Hallow Wind, Horror

show more

Share/Embed