मऊ लुसलुशीत दाणेदार गव्हाची चवदार लापशी एकदम सोप्या रीतीने / Healthy Lapshi Recipe
Marathmolya Recipes by Sunita Marathmolya Recipes by Sunita
8.25K subscribers
281 views
27

 Published On Jan 10, 2024

गव्हाची लापशी /मऊ लुसलुशीत दाणेदार पौष्टिक गव्हाची लापशी /Gavhachi Lapshi Recipe
#gavhachilapshi #lapshirecipe #गव्हाचीलापशी
#gavhachilapsi #gavhachilapshi inmarathi

साहित्य व त्याचे प्रमाण :
गव्हाचा भरडा /दलिया : २५० ग्रॅम
गुळ : २५० ग्रॅम
सुका मेवा :काजू , बदाम , खारीक , बेदाणे
वेलची पावडर : १/२ चमचा
बडीशेप : १ चमचा
सुंठ पावडर : १/२ चमचा
साजूक तूप : ३-४ चमचे

show more

Share/Embed