श्रीस्वामीसुत महाराज यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी समाधी वर्ष
Utsav maza Utsav maza
2.64K subscribers
201 views
10

 Published On Aug 11, 2024

चेंबूर मठात नेहमीच स्वामींचे उत्सव होत असतातच परंतु यंदाच वर्ष जरा विशेषच आहे कारण 20 ऑगस्ट 1874 रोजी स्वामींनी ज्यांना आपला पुत्र मानुन मांडीवर बसवून सर्व भक्तांच्या उपस्थितीत जाहीर केले की आजपासून हा हरिभाऊ तावडे हा माझा सुत आहे त्या त्यांच्या लाडक्या सुत पुत्राचा समाधी दिवस आहे.आपल्या लाडक्या सुखाचा विरह सहन न झाल्यानंतर स्वामी अनेक दिवस आजारी व अस्वस्थच असायचे अखेर त्यांनी ही 30 एप्रिल 1878 साली आपला देह ठेवला अशा अनोख्या पिता पुत्राला त्यांच्या भक्तांचा भावपूर्ण नमस्कार.
स्वामीसुतांच्या पश्चात त्यांच्या मुलीने आणि दोन लहान भावांनी त्यांचे मुंबईतील स्वामी सेवेचे कार्य अबाधित चालू ठेवले असून आज स्वामीसुतांचे कार्य त्यांची मुलगी सितामाई नलावडे यांची पिढी अर्थात स्वामीसुतांचे वंशज श्री नलावडे परिवार मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांची ध्वजा उंचावतच आहेत.
#share #live #pandharpurlivedarshan #hinduguru #vlog #spiritualguru #subscribe #travel #चेंबूर मठ #स्वामीसुत महाराज

show more

Share/Embed