पनीर उद्योगात गावात कमवा पैसा | कमी गुंतवणुकीत नफ्याचा व्यवसाय | Paneer Udyog Mahiti | Shivar News
Shivar News 24 Shivar News 24
282K subscribers
71,083 views
826

 Published On Oct 21, 2022

पनीर उद्योगात गावात कमवा पैसा | कमी गुंतवणुकीत नफ्याचा व्यवसाय | Paneer Udyog Mahiti | Shivar News

शेतीला जोडधंदा म्हणून गावातल्या गावात पैसा कमवायचा असेल तर पनीर प्रक्रिया उद्योग अतिशय फायदेशीर आहे. पनीर व्यवसायात कमी गुंतवणूक आहे. दुधावर प्रक्रिया करून पनीरसोबतच श्रीखंड, दही विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळविता येते. भांबर्डा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील भानुदास काळे यांनी गावात पनीर उद्योग सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.

वेबसाईट - www.shivarnews24.com

paneer udyog marathi,
paneer udyog,
paneer nirmiti udyog,
paneer udyog mahiti,

#paneerudyog
#पनीरउद्योग
#cheeseindustry
#dairybusiness
#bhanudaskalebhambarda
#milkprocessingindustry
#businessideas
#shivarnews24

show more

Share/Embed