‪@PAYALTUTORIALS21‬
PAYAL TUTORIALS PAYAL TUTORIALS
2.1K subscribers
1,159 views
29

 Published On Dec 16, 2023

नमस्कार🙏


गवळण
काय करू बाई गं


थाट : काफी
पट्टी : काळी १
ताल : केहरवा विलंबित लय



काय करू बाई गं जीव वेडावला
सावळा मुरलीवाला आडवा आला ॥ धृ ॥


घागर घेऊनी पाणीयासी जाता
येतानी जाता कान्हा आडवा होता ॥ १ ॥



दही दुध घेऊनी बाजारी जाता
येतानी जाता कान्हा आडविता ॥ २ ॥


एका जनार्धनी विणवित राधा
शरण मी आले रे बाळ मुंकुदा ॥ ३ ॥





धन्यवाद🙏
व्हिडिओ आवडल्यास व्हीडीओल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा☺️
राम कृष्ण हरी🙏🙏🙏



#1million
#edit
#gavalan
#harmonium
#like
#raag
#radhakrishna
#ramkrushnahari
#video
#share
#viral
#subscribe
#trending
#viralvideo
#support

show more

Share/Embed