Priyanka Gandhi Sabha: प्रियांका गांधी लातूरमध्ये, 'मविआ' उमेदवार शिवाजी काळगेंची प्रचारसभा
Loksatta Loksatta
1.15M subscribers
638,123 views
3.7K

 Published On Streamed live on Apr 27, 2024

Priyanka Gandhi Sabha: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (२७ एप्रिल) लातूरमधील उदगीरमध्ये कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा पार पडत आहे.

#priyankagandhi #congress #mahavikasaghadi #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #maharashtrapolitics #india #latur

Read Live Blog For More Updates: https://www.loksatta.com/budget/budge...

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

show more

Share/Embed