#आयर्लंड
Amol Chandorkar Amol Chandorkar
44 subscribers
879 views
29

 Published On Sep 15, 2024

#आयर्लंड मध्ये बाप्पाचं जल्लोषात स्वागत #महाराष्ट्र मंडळ आयर्लंड आयोजित गणेशोउत्सव 2024
एक ऐतिहासिक क्षण आहे .हिंदू धर्मियांचा मुख्य सणअसलेल्या गणेशोउत्सवाचे आयोजनआयर्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळ आयर्लंडने आयोजित केला होता. भारतीय समुदायाने तो मोठ्या उत्साहात साजरा केला. हा सण पारंपारिकरित्या महाराष्ट्र आणि भारताच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो,पण आयर्लंड मध्ये अश्या सणाचे आयोजन होणे भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे .

show more

Share/Embed