Minister Som Parkash Satara Visit | MLA Jaykumar Gore Speech at Satara
Jaykumar Gore Media Team Jaykumar Gore Media Team
84.2K subscribers
3,833 views
48

 Published On Aug 28, 2022

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला लाभार्थी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री ना. सोम प्रकाशजी यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ना. सोम प्रकाशजी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष जयकुमार गोरे, आ. छ. शिवेद्रसिंहराजे भोसले, माजी आ. मदनदादा भोसले, मा. अतुलबाबा भोसले, मा. विक्रम पावसकर, सौ. सुवर्णा पाटील , महिला जिल्हाअध्यक्ष सुरभीताई पाटील पंचायत समिती अध्यक्ष दीपक ननवरे, संघटन मंत्री शेखर वडणे ,माननीय सरचिटणीस जयकुमार शिंदे, यांच्यासह सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

show more

Share/Embed