Published On Dec 8, 2020
Shiroda Beach is a beautiful beach near sawantwadi on goa border.
this video will give u glimpse of beautiful beach and morning fishing nearby.
This beach is better than malwan, tarkarli and alibag beach if u want to spend quality time in peace.
महाराष्ट्रातील गोवा बॉर्डर जवळ असणारे शिरोडा हे त्याच्या स्वछ व सुंदर अश्या समुद्रकिनाऱ्या साठी प्रसिद्ध आहे.
शिरोडालाच Untouched Beach of Maharashtra सुद्धा म्हणलं जातं.
शिरोडा समुद्रकिनारा व तेथील मासेमारी पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
अजून channel subscribe केलं नसेल तर लवकर subscribe करा.
#ssktravelopedia #shirodabeach #kokan #konkantourism #maharashtratourism #Shirodabeachresort
show more