लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पोवाडा
Multi Task Multi Task
26.1K subscribers
10,761 views
0

 Published On Premiered Jun 10, 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , केवळ दीड दिवस शाळेत गेले आणि दीड दिवस शाळेत जाऊन त्यांनी त्याच्या संघर्षमेव जीवनात आपली ओळख कशी निर्माण केली हे या पोवाडाच्या माध्यमातून आपणास सांगण्याचा प्रयन्त आम्ही केला आहे 🙏🏻🙏🏻

मल्टीटास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

सादरकर्ते ,
शाहीर बापू पवार

पोवाडा रचना
ललिता वानखडे

संगीत सोनु अजमेरी

रेकॉर्डिंग - मिक्सिग योगेश कांबळे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पोवाडा #Annabhau Sathe #Powada शाहीर बापू पवार shahir bapu pavar malti task

show more

Share/Embed