कौपिनेश्वर मंदिराचा इतिहास । सलाम ठाणे - गोष्टी ठाण्याच्या ! | Episode 1| Light And Shade
Light & Shade Events Light & Shade Events
169K subscribers
10,143 views
665

 Published On Premiered Jul 31, 2022

#LightandShade #SalaamThane #Thane

लहानपणी ऐकलेल्या आटपाट नगराच्या गोष्टीसारखीच आहे ठाण्याची गोष्ट ! एक आटपाट नगर, एक मोठं सुंदर तलाव, आणि त्याशेजारी असलेलं सुंदर मंदिर. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेलं आपलं ठाणे आणि ह्याच आपल्या ठाण्यातील एका मोठ्या तलावाशेजारील, असाच जवळपास हजार वर्षांचा इतिहास लाभलेलं कौपिनेश्वर मंदिर. नेमका काय आहे कोपिनेश्वर मंदिराचा इतिहास ? ते मंदिर नेमकं कोणी बांधलं ? कधी बांधलं ? काय आहे ह्या मंदिराचं ऐतिहासिक महत्व..?
जाणून घेण्यासाठी बघूयात ‘सलाम ठाणे’चा आजचा हा पहिला भाग !


Subscribe to Light and Shade here: https://bit.ly/subscribeLightandShade

Official website: http://www.lightandshadeevents.com/

Follow us on Instagram :   / lightandshadeevents  

Like us on Facebook :   / lightandshadeevents  

Follow us on Twitter :   / lnsvenueexperts  

Follow us on linkedin :   / light-and-shade-events-a54258119  

show more

Share/Embed