शेतातली भटकंती । कोणकोणती झाडे आहेत बांधावर बघा
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
635 views
50

 Published On Apr 21, 2020

जय शिवराय,
यंदा आंब्याच्या झाडाचे मोहोर वादळी वारा आणि पावसाने झडल्याने झाडाला आंबे येण्याचं प्रमाण कमी जास्त आहे. आमच्या शेताच्या बांधावर 2 झाडे आहेत बघा किती लागलेत आंबे झाडाला.

आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
@kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार

#kpmarathivlogs #mangoseason #mangotrees

show more

Share/Embed