चातुर्मासातील काही नियम भाग 2 | पाळता येण्यासारखे नियम कोणते ?
Mandar Sumangal Mandar Sumangal
19.8K subscribers
218 views
14

 Published On Jul 29, 2024

चातुर्मासातील काही नियम भाग 2 | पाळता येण्यासारखे नियम कोणते ?

चातुर्मास के कुछ नियम भाग - 2 . किन नियमों का पालन करना होगा ?

चातुर्मास
चातुर्मासामध्ये काही ना काही नियम पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे. हे नियम आषाढ शुद्ध द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वादशी किंवा पौर्णिमेपर्यंत पाळले जातात किंवा आचरणात आणले जातात. या व्हिडिओमध्ये सहजगत्या आपल्याला पाळता येतील किंवा आचरता येतील असे काही नियम याविषयी चर्चा केलेली आहे. म्हणजेच काय करता येईल? काय करू नये ? या विषयी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेले आहे
वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी
मोबाईल-+919422301850
वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी
🕉️🍁
UPI ID

mandarkhaladkar2008@oksbi

9623121850@paytm

Whats app,Google pay, and Paytm No

9623121850

मंदार खळदकर गुरुजी
फॉर कॉल 9422301850
🔵🔴🔴🔴

show more

Share/Embed