चमचमीत सोया शेजवान फ्राईड राईस आणि सोया ड्राय मंचुरियन | soya fried rice with soya dry Manchurian |
rajcorner cooking guide rajcorner cooking guide
142 subscribers
56 views
7

 Published On Aug 15, 2024

#friedrice #cookingwithganesh #eggfriedrice #vegfriedrice
#shyamrasoi #soyapulav #soyapulao #soyachunks #vegpulao #pulaorecipe #shyamrasoi #soyapulao #soyachunks

नमस्कार मैत्रिणींनो मी गणेश आणि आपण पाहत आहे राज कॉर्नर कुकिंग गाइड
या मध्ये आपण पाहणार आहोत चमचमीत सोया शेजवान फ्राईड राईस आणि सोया ड्राय मंचुरियन रेसिपी ही रेसिपी करून पहा नक्की आपल्याला आवडेल.


साहित्य :-

हिरवी मिर्ची 10 ते 15
कांद्याची पात,
दोन गड्डी लसूण,
आद्रक 2 इंच शिमला मिरची 1,
एक कांदा मिडीयम आकाराचा,
कोथिंबीर
2 पॅकेट सोयाबीन
2 वाटी तांदूळ
मॅग्गी मॅजिक मसाला
रेड चिल्ली सौस,
सोया सौस,
ग्रीन चिल्ली सौस
अद्रक लसन हिरवी मिरची पेस्ट
लाल तिखट एक चमचा
मीठ आपल्या चवीनुसार
एक चमचा दही
दीड चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर
मैदा दोन चमचे
लाल रंग अर्धा टीस्पून
चायनीज मीठ ( अजिनोमोटो )
चायनीज फ्राईड राईस मसाला
एक चमचा शेजवान चटणी


जर मित्रांनो आजचा हा सोया फ्राईड राईस चा व्हिडिओ
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहोचू द्या
आणि जर तू तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका
होऊ शकेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा


• सासुरवाडी स्पेशल मराठी पद्धतीची भरपूर...
• आता घरीच बनवा गरमा गरम चीज ब्रेड पकोड...
• आता घरीच बनवा हॉटेल सारखी अंडा करी रे...
• आता घरिच बनवा सोप्या पद्धतीने ग्रीन ...
• सोयाबिन अंड्या पासून बनवा चमचमीत मसाल...
• Shahi Paneer Pulao | शाही पुलाव | झटप...
• champaran ahuna chicken recipe | घर क...
• Holi special Puran Poli Recipe | पुरण...
• ZINGA CHATNI AND JWARI KI BHAKRI
• Hyderabadi Chicken Biryani | हैदराबाद...
• Halwai style gajar ka halwa | Gajar K...
• बैंगन फ्राई रेसिपी |Baigan fry recipe...
• Readymade base cheese burst pizza |ho...
• इडली बनाने का आसान तरीका | Idli Recip...
• प्रेशर कुकर में होटल जैसी पाव भाजीका ...
• वेज फ्राइड राइस आनी कोभी मंचूरियन ग्र...
• BHARVA BAINGAN RECIPE |
bharwa bainga...
• BHARVA BAINGAN RECIPE |
bharwa bainga...
• Easy Pineapple Cake | घर में बनाएं ब...
• CHICKEN CRISPY RECIPE | chicken crisp...
• DAL RICE KHICHADI |
dal rice khichdi ...
• DRUMS OF HEAVAN RECIPE |drums of heav...
• CHICKEN LOLIPOP RECIPE 😋
• Shivratri special sabudana vade| sabu...
• आता बनवा ढाबा स्टाइल पलकची भाजी ना खा...
• Butterscotch Icecream in marathi | बट...
• वेज फ्राइड राइस आनी कोभी मंचूरियन ग्र...
• Chicken Fried Rice | Restaurant Style...
• Idli Dosa Sambar chatni recipe | होटल...
• अफलातून व्हेज चीज बर्गर या पद्धतीने ब...
• आता घरीच बनवा गरमा गरम चीज ब्रेड पकोड...
• सासुरवाडी स्पेशल मराठी पद्धतीची भरपूर...
• कुरकुरीत मान्सून स्पेशल कांदा भजी |
...
   • आता बनवा मराठी पद्धतीने हानी गार्लिक ...  

   • कांदे पोहे रेसिपी अगदी झटपट आणि सोप्य...  

show more

Share/Embed