#म्हणी
iYouWe UBUNTU iYouWe UBUNTU
488 subscribers
175 views
9

 Published On Aug 23, 2024

जिल्हा परिषद अहमदनगर पुरस्कृत स्पर्धा परीक्षा तयारी निमित्त विद्यार्थ्यांना दररोज परिपाठात म्हणी म्हणायला सांगत असतो. त्याचाच परिपाक इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी स्वरा मिथुन उकांडे अगदी सहजपणे म्हणी म्हणत असताना ऐकले आणि चित्रबद्ध केले...
मार्गदर्शिका सौ सुनिता गोलवड मॅडम

show more

Share/Embed