#sataraloksabha
Mohan Mane Mohan Mane
45.5K subscribers
2,810 views
13

 Published On May 6, 2024

16/4/2024

जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे असा एक सर्वे करण्यात आला याच्यामध्ये जनतेने लोकशाही हक्का प्रमाणे त्यांना जे वाटेल ते आपल्या चैनल वर प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सर्वस्वी जनतेच्या आहेत आणि आम्ही ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत...

लवकरच आमदारकीला सुद्धा जनतेचा कौल हा कार्यक्रम राबविण्यात येईल आणि जनतेच्या मनात नक्की काय चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहील त्याच्यामुळे सर्वांनीच सपोर्ट करावा ही अपेक्षा...

show more

Share/Embed