माझा 'नववा' व्लॉग..😊 | घरी आला आपला हा नवीन गोंडस फॅमिली मेंबर..😍 | Rohi's Village Life - Vlog No. 9
Rohi`s Life Rohi`s Life
11.6K subscribers
42,575 views
1.7K

 Published On Jul 13, 2024

हा माझा सासरकडचा 'नववा' Vlog आहे... माहेरी जावून आले... सासरी येवून पाहते तर आपला एक नवीन फॅमिली मेंबर आलेला.. 😍 मला एक अजून सोबत मिळाली. छोट्या वासराला पाहून खूप छान वाटलं... इतर शेतीची काम सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.

#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog

show more

Share/Embed